ज्यांच्या जीवनात शनिची साडेसाती असते त्यांना आपल्या जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि शनिची साडेसाती मुळे लोकांना खुप कठीण काळा पासून जावे लागते. ज्यांच्या ज्यांच्या जीवनात शनिची साडेसाती राहते त्यांना आपल्या जीवनात नेहमी काही ना काही टेंशन येत राहतात आणि त्यांच्या सोबत अनेक चुकीच्या गोष्टी घडतात ज्यामुळे अश्या लोकांना खुप नुकसान देखील होते.
प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात नेहमी हा विचार करतो की मला माझ्या जीवनात शनिची साडेसाती नाही आली पाहिजे आणि मी नेहमी शनिची साडेसाती पासून लांब रहावे. शनिची साडेसाती मुळे लोकांना पैशांच्या गोष्टीत असो अथवा अन्य जीवनातील गोष्टी असो त्या मध्ये खुप त्रास सहन करावा लागतो.
आता आम्ही तुम्हाला पुढच्या वर्षी 2021 मध्ये 3 राशिंवर शनिची साडेसाती राहणार आहे आणि या मुळे या 3 राशिंच्या लोकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागू शकते आणि या 3 राशि आहेत धनु, मकर आणि कुंभ.
2021 मध्ये धनु, मकर आणि कुंभ राशींवर शनिची साडेसाती असणार आहे त्यामुळे शनिची साडेसाती पासून वाचण्यासाठी काय केले पाहिजे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
शनिदेव जेव्हा कोणावर नाराज होतात तेव्हा तुम्हाला शनिची साडेसाती लागते आणि या पासून वाचण्यासाठी आम्ही तुम्हाला उपाय सांगणार आहोत.
शनिची साडेसाती पासून वाचण्यासाठी धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी वृद्धांची मदद करायला पाहिजे आणि त्या सोबत या राशीच्या लोकांनी गरीब माणसांची मदद देखील करायला हवी ज्या मुळे वृद्धांचे आणि गरीब माणसांचे आशीर्वाद तुम्हाला भेटतील आणि शनिदेव तुम्हाला चांगले आशीर्वाद देतील आणि तुमची साडेसाती कमी होऊन जाईल.
शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी दर अमावास्येला शनिदेवाच्या नावाने एक दीपक जरूर लावावे ज्यामुळे शनिदेव तुम्हाला चांगले आशीर्वाद देतील.
शनिची साडेसाती पासून वाचण्यासाठी आपण दर शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात नेहमी जावे आणि शनिदेवाला प्रार्थना करावी ज्याने शनिदेव तुम्हाला चांगले आशीर्वाद देतील आणि तुमची साडेसाती संपून जाईल.
दर शनिवारी आपण शनिदेवाची प्रार्थना घरा मध्ये नक्की बोलावी आणि शनिदेवाला तुम्ही जे काही चुकीच्या गोष्टी केल्या आहेत त्या देखील सांगाव्यात ज्याने शनिदेव तुम्हाला प्रसन्न होतील आणि तुम्हाला त्याचा फायदा भेटेल आणि तुमची साडेसाती संपून जाईल.