Sunday , May 28 2023
Breaking News
Home / जीवनशैली

जीवनशैली

एकेकाळी १० हजाराची नोकरी मिळत नव्हती, आज युट्युब मधून महिन्याला २ लाख कमावते..

अनेक स्त्रिया या गृहिणी बनून आपलं घर सांभाळत असतात. अनेकदा यामुळे त्या स्वतःला कमी समजतात. आपण काही कमवत नाही असा त्यांचा समज असतो. पण खरंतर स्त्री हि चांगल्या प्रकारे घर सांभाळते म्हणूनच एखाद्या कुटुंबाचा गाडा व्यवस्थित चालू असतो. स्त्रियांनी घर सांभाळताना स्वतःला अक्टिव्ह ठेवायला हवं. घरी राहून काही नवीन गोष्टी …

Read More »

रिक्षा चालवली, मेणबत्ती अगरबत्त्या विकल्या, शेतकऱ्याच्या मुलाने उभा केला आज लाखोंचा व्यवसाय

आपल्याला जर काही तरी करून दाखवायचं असेल तर सर्वप्रथम आपली संकट सोसण्याची मानसिकता असायला हवी. कारण तुम्हाला अभ्यास करून अधिकारी व्हायचं असेल तर तिथंही अनेकदा अपयश येऊ शकतं. तुम्हाला जर एखादा उद्योग उभा करायला असेल, व्यवसाय करायचा असेल तर तिथंही संकट हे येऊच शकतं. त्यासाठी तुम्हाला ते संकट दूर करून …

Read More »

पेट्रोल पंपवर काम करणाऱ्या बापाने घर विकून शिकवलं, मुलगा खूप कमी वयात बनला IAS !

आपल्या मुलाला चांगलं शिक्षण द्यावं हे अनेक आईवडिलांचं स्वप्न असतं. पण अनेकदा इच्छा असूनही परिस्थितीमुळे चांगलं शिक्षण ते आपल्या मुलांना देऊ शकत नाहीत. खासकरून ग्रामीण भागात तर शिक्षणासाठी मुलांना मोठा संघर्ष करावा लागतो. घरची परिस्थिती हे त्यासाठी प्रमुख कारण असते. मुलांच्या शिक्षणाचा खर्च अनेक पालक उचलू शकत नाहीत. पण आज …

Read More »

आईच्या मृत्यूमुळे आतून तुटलेली अकाउंटंटची मुलगी दुसऱ्या प्रयत्नात टॉपर येत बनली IAS !

यश श्रीमंत किंवा गरीब किंवा लहान, मोठे पाहत नाही, जो योग्य दिशेने कठोर परिश्रम करतो, त्याला नक्कीच यश मिळते. आयएएस अंकिता चौधरीची यशोगाथा असंच काही सांगून जाते. हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील एका छोट्या शहरात राहणाऱ्या अंकिताने आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णही केले. अंकिता इतर सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे जे …

Read More »

गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नोकरी सोडून केली UPSC ची तयारी, टॉपर येऊन बनली IAS !

यूपीएससी ही देशातील एक अशी स्पर्धा परीक्षा आहे ज्यात दरवर्षी लाखो उमेदवार भाग घेतात. परंतु केवळ तेच उमेदवार परीक्षेत यश मिळवतात, ज्यांच्याकडे मेहनत, समर्पणाने तयारी करण्याची क्षमता आहे. तुमच्या जिद्दीवरच सर्वकाही अवलंबून असतं. कारण आयुष्यात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा आपण एखाद्या चांगल्या पगाराच्या पदावर तर असतो पण जे समाधान …

Read More »

एकेकाळी खायला महाग असलेल्या मजुराच्या मुलाने उभी केली २ हजार कोटींची कंपनी!

आजकाल आपल्या आजूबाजूला असे असंख्य लोक असतात जे आपल्या परिस्थितीशी झगडत असतात. त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या समस्यांसोबत ते झगडत असतात. पण हे लोक आपल्या परिस्थितीसाठी आपल्या नशिबाला आणि देवाला दोष देताना दिसतात. पण ते आपली क्षमता कधीच समजू शकत नाहीत. आज अशा एका तरुणाला भेटणार आहोत ज्याने परिस्थितीच्या नावाने खडे न …

Read More »

मजुरी करून शाळा शिकले, ST स्टँडवर झोपून वेटरचं काम केलं; आज आहे करोडोंची उलाढाल

परिस्थिती हि माणसाची परीक्षा घेत असते. त्या परिस्थितीचा सामना करून त्यातून मार्ग काढून यश मिळवण्याची जिद्द आपल्यात हवी. यश हे नक्कीच मिळतं. आज एका अशा व्यक्तीला भेटूया ज्याने शाळा शिकताना ७-१० वि मध्ये रोजगार हमी योजनेत काम केलं. या कामातुन मिळणाऱ्या पैशात शिक्षण घेतलं. एकेकाळी राहायचे हाल होते म्हणून एसटी …

Read More »

एका वेटरच्या मुलाने उभा केले आहे करोडोंची उलाढाल करणारे हॉटेलचे साम्राज्य!

आयुष्यात आपल्याला काय करायचं हे आपल्या आवडीवर छंदावर अवलंबून असतं. आपण आपल्याला असणाऱ्या छंदाप्रमाणे जर आयुष्यात पुढे जायचं ठरवलं तर यश नक्कीच मिळतं. कोणतीही गोष्ट करायची म्हंटलं तर ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन करण्याची तयारी असायला हवी. स्वतःच्या कमजोरी आणि शक्ती आधी ओळखता देखील आल्या पाहिजेत. आज …

Read More »

संगमनेरच्या बस स्टॅन्डवर ज्यूस विकणारा मुलगा आज पुण्यात महिन्याला करोडोंची उलाढाल करतोय

आज अशा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाला भेटूया ज्याने काही वर्षांपूर्वी संगमनेरच्या बस स्टॅण्डवर ज्यूस विकलं. तोच मुलगा काही वर्षात आज पुण्यात स्वतःच्या ४० लाखाच्या गाडीत फिरतो. हे यश जेवढं मोठं आहे तेवढंच हे मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागलेला आहे. ज्या मुलाने लहानपणीपासून ऐकलं आपण गरीब आहोत म्हणून आपली ऐपत बघून पाय …

Read More »

इंजिनिअरिंग फेल झालेल्या तरुणाने २५ व्या वर्षी शून्यातून उभारला करोडोंचा बिजनेस!

आपल्या महाराष्ट्रात एखादा व्यवसाय करायचं म्हंटलं कि तो आपल्या माणसांना जमत नाही तो या लोकांनीच करावा असा खूप चुकीचा समज आहे. जसं कि कपड्याच्या व्यवसाय करायचा म्हणलं कि तो मारवाडी लोकांनीच करावा असं म्हंटलं जातं. पण खरंतर असं काहीही नसतं. आपण जर पूर्ण क्षमतेने आणि जिद्दीने एखाद्या क्षेत्रात पाऊल टाकलं …

Read More »