Monday , June 5 2023
Breaking News
Home / देश-विदेश

देश-विदेश

सुताराच्या हाताखाली काम करणारा एक चपराशी ते फेविकॉल सारख्या मोठ्या कंपनीचा मालक

आपल्या आयुष्यात ध्येयाला जर इमानदारीची साथ मिळाली तर यश नक्कीच मिळतं. यशाचा हा मंत्र खरा करून दाखवला आहे बळवंत पारेख यांनी. जे फेविकॉल कंपनीने संस्थापक आहेत. एकेकाळी सुताराच्या हाताखाली काम करणाऱ्या बळवंत यांचं नाव आज देशाच्या त्या मोठ्या उद्योजकांमध्ये घेतलं जातं ज्यांनी आपल्या मेहनतीने यशाचा इतिहास रचला आहे. बळवंत पारेख …

Read More »

जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर जाहिरात करायला किती खर्च येतो?

बुर्ज खलिफा जगातील सर्वात मोठी मानवनिर्मित इमारत असून ती दुबईमध्ये स्थित आहे. कशाचाही आधार न घेता उभी असलेल्या या इमारतीची उंची जवळपास ८३० मीटर आहे. तिच्यामध्ये तब्बल १६३ मजले आहेत. या इमारतीला एकूण ५७ लिफ्ट आहेत. बुर्ज खलिफाच्या तळमजल्यावरील आणि सर्वात वरच्या मजल्यावरील तापमानात १५ अंश सेल्सिअसचा फरक असतो. सुरुवातीला …

Read More »

बुक्कीत टेंगुळ आणणाऱ्या जगातील सर्वात भयंकर बॉक्सरने डोनाल्ड ट्रम्पला कामाला ठेवले होते

बॉक्सिंग खेळ म्हणलं तर अनेकांना त्यातील खेळाडूंची नावे सांगता येणार नाहीत, अपवाद फक्त एका नावाचा. ते नाव म्हणजे माइक टायसन ! हो तोच बॉक्सर ज्याला बॉक्सिंगच्या इतिहासामधील सर्वात भयंकर, क्रूर, खुंखार, खतरनाक, वगैरे म्हणून जे काही आहे असेल त्या विशेषणाने ओळखले जाते. टायसनच्या नावामागे ही सगळी विशेषणे लागण्यामागचे कारण म्हणजे …

Read More »

जपानच्या या अब्जाधीशाने त्याचे ट्विट रिट्विट करणाऱ्या लोकांना फुकट वाटले ६७ कोटी रुपये

जेव्हा मोदीजी प्रधानमंत्रीपदाचा चेहरा म्हणून २०१४ साली पहिल्यांदा लोकांसमोर आले, तेव्हा त्यांनी प्रचारसभांमध्ये बोलताना काळा पैसा परत आणून लोकांच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये टाकण्याचे आश्वासन दिले होते. या कारणाने देशातील लोकांनी तातडीने बँकांमध्ये जनधन खातीही उघडली होती. परंतु आजपर्यंत त्या खात्यांमध्ये मोदींनी सांगितलेले १५ लाख रुपये आले नाहीत. परंतु …

Read More »

जेव्हा सलूनमध्ये पडलेल्या केसांवरुन “रॉ” अधिकाऱ्यांनी पाकिस्तानचा ऍटोमिक प्लांट शोधला होता

कुठल्याही देशाच्या सुरक्षेमध्ये गुप्तचर संस्थांची भूमिका खूप महत्वाची असते. भारतातही अशी एक गुप्तचर संस्था आहे जिचे नाव आहे रिसर्च अँड अनालिसिस विंग (RAW). पाकिस्तान आणि चीनच्या हरकतींवर नजर ठेवण्यासाठी १९६८ साली रॉ स्थापन झाली. आज आम्ही या गुप्तचर संस्थेच्या अशा एका मिशनबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्यामध्ये रॉ ने पाकिस्तनाला ना …

Read More »

या भारतीय न्यायाधीशाला जपानमध्ये देवासारखं पुजलं जातं, पण का ?

कदाचित आपण राधाविनोद पाल या थोर माणसाचे नाव कधीच ऐकले नसेल. भारतातील अनेक लोकांना हा व्यक्ती कोण आहे हे देखील माहित नाही. पण जपानमध्ये मात्र या माणसाचा बोलबाला आहे. तिथं केवळ या माणसाला ओळखतात किंवा त्यांना माहित आहे असं नाही, तर जपानमध्ये या माणसाची पूजा केली जाते. जपानच्या यासुकूनी मंदिर …

Read More »

भारतातला नगरसेवक असलेला तरुण दुबईत जाऊन ३० हजार कोटींचा मालक बनला पण एका चुकीमुळे सर्व संपलं!

भारतात एका सामान्य कुटुंबात जन्मलेला तो तरुण. कमी वयातच राजकारणात आला. गावच्या नगरपालिकेत २ वेळा नगरसेवक बनला. पण राजकारण सोडून ८ डॉलर घेऊन तो दुबईला गेला. ८ डॉलर म्हणजे आताची भारतीय किंमत ६०० च्या आसपास. तिथं एकेकाळी त्याने लोकांच्या घरी जाऊन गोळ्या औषधी विकायचं काम केलं. त्याच तरुणाने दुबईत एक …

Read More »

या शेतकरी पट्ठ्याने शेतात पिकवलेल्या या भाजीला १ लाख रुपये प्रतिकिलो भाव मिळतोय!

आजपर्यंत आपण अनेक महागड्या भाज्या खाल्ल्या असतील किंवा बघितल्या असतील. पण आज अशा शेतकऱ्याविषयी जाणून जो आपल्या शेतात थोडी थोडकी नव्हे तर तब्बल १ लाख रुपये प्रतिकिलोने विकणारी भाजी शेतात पिकवतोय. तुमचा विश्वास बसणार नाही पण या भाजीला खरोखर एवढा भाव मिळतोय. आता हि भाजी वापरली पण तशाच ठिकाणी जाते …

Read More »

११ व्या वर्षी झालं लग्न, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सरकारी एसटीने घरी जाणारा मुख्यमंत्री

१२ ऑक्टोबर १९९८ रोजी दिवस उजाडला. नवी दिल्लीतील ९ शामनाथ मार्ग येथे मुख्यमंत्री यांच्या घराबाहेर शेतकऱ्यांनी गर्दी केलेली. रोडला एक सरकारी बस उभी. शेतकरी घोषणाबाजी करत होते. या गर्दीतून एक धोतर आणि कमीज घातलेला व्यक्ती निघतो. आपलं सामान घेऊन बसमध्ये जाऊन बसतो. आणि शालिमार बागेकडे आपल्या घराकडे निघून जातो. तो …

Read More »

मुकेश अंबानी यांचे क्लासमेट होते मोदी, अंबानींचा मास्टरमाईंड म्हणून आज आहे त्यांची ओळख!

रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत आणि जगातील आठवे श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. रिलायन्स जिओ मध्ये तर मागील वर्षभरात हजारो कोटींची गुंतवणूक झाली होती. यामध्ये फेसबुक, सिल्व्हर लेक, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अँटालॅंटिक आणि ‘केकेआर’ या कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली …

Read More »