जिकडे तिकडे चोहीकडे चर्चा फक्त पांडूची.. मंडळी, कितीतरी दिवसांनी थेटरमध्ये जावून सिनेमा पाहण्याची परिस्थिती पुन्हा आलीये. त्याचबरोबर, धमाल तूफान विनोदी सिनेमाही रिलीज झालाय. होय, तुम्ही बरोबर ओळखलत ‘पांडू’. चला हवा येउद्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहचलेले, महाराष्ट्राचे लाडके अभिनेते भाऊ कदम आणि कुशल बद्रिके. ह्या धमाल जोडीची विनोदी जुगलबंदी बऱ्याच …
Read More »जेव्हा भर कोर्टातच दिलीप कुमारांनी कबूल केलं होतं, “होय माझं मधुबालावर प्रेम आहे”
भारतीय चित्रपट सृष्टीतील एक दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे ७ जुलै २०२१ रोजी वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली असून अनेकजण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी सध्याच्या पाकिस्तानातील पेशावर इथे झाला होता. त्यांचं मूळ नाव मोहम्मद युसूफ …
Read More »बाबुराव पेंटर यांचे चित्रपट इतके गाजले की ब्रिटिशांनी त्यावर टॅक्स लावून पैसे कमवले
मराठी चित्रपट सृष्टीचे माहेरघर म्हणून कोल्हापूरला ओळखले जाते. अनेक अजरामर चित्रपट कलाकृतींची निर्मिती इथे झाली आहे. याच नगरीत एक महान व्यक्तिमत्व होऊन गेले, ज्यांना कोल्हापूर कलानगरीचे कलामहर्षी म्हणून ओळखले जाते, ती व्यक्ती म्हणजे बाबुराव पेंटर ! चित्रपट कलेचे कोणतेही रीतसर शिक्षण घेतले नसतानाही त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीसाठी दिलेले योगदान अमूल्य …
Read More »..म्हणून अशोक सराफांच्या कोणत्याही चित्रपटात शर्टाची दोन बटणे उघडीच दिसतील!
अशोक सराफ म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेले एक वरदानच आहे. नुसत्या भुवया किंवा मिशा उडवून समोरच्या प्रेक्षकांना खळखळून हसवण्याची किमया केवळ अशोक सराफच साधू शकतात. अशोक सराफ हे नाव जरी घेतलं तरी आपल्या डोळ्यासमोर आपल्यातीलच एक वाटावा अशा माणसाचा चेहरा समोर येतो, ज्याच्या शर्टाची वरची दोन बटणे उघडी असतात आणि …
Read More »सन्नाटा फेम अभिनेते किशोर नांदलसकर यांचं कोरोनाने निधन, मागे सोडून गेले एवढी संपत्ती..
वास्तव, सिम्बा, जिस देस में गंगा रहता है, खाकी, सिंघम या सिनेमात आपल्या भूमिकांमुळे चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केलेले जेष्ठ अभिनेते किशोर नांदलसकर यांचं आज दुपारी मुंबईत कोरोनाने निधन झालं. ८१ वर्षीय किशोर नांदलसकर यांनी मराठी नाटकामधून अभिनयाची सुरुवात करत बॉलीवूडमध्ये अभिनयाच्या बळावर एक वेगळी ओळख निर्माण केली होती. आज …
Read More »सिन खरा वाटावा म्हणून ती म्हणाली चापट जोरात मारा, दादांनी अभिनेत्रीचा डोळाच अधू केला..
दादा कोंडके यांनी विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याद्वारे अवघा महाराष्ट्र गाजवला. या लोकनाट्याद्वारे त्यांनी नंतर मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकले आणि अख्खे मराठी सिनेविश्व देखील दणाणून सोडलं. दादा कोंडके यांनी सोंगाड्या या सिनेमाची निर्मिती करून चित्रपट निर्मितीत पाऊल ठेवले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर त्यांच्या कामाक्षी प्रोडक्शन ने …
Read More »अंबानी कुटुंबाला नको होती बॉलिवूडमधली सून, त्यांचा विरोध डावलून अभिनेत्री बनली अंबानींची सून
धीरूभाई अंबानी हे भारतातच नाही तर जगातील एक प्रेरणादायक व्यक्तींपैकी एक आहेत. गरिबीतून येऊन चुलतभावासोबत सुरु केलेला रिलायन्स उद्योग समूह आज देशातच नाही तर जगात टॉपला आहे. अंबानी हे जगातील एक श्रीमंत कुटुंब आहे. ३०० रुपये महिन्याने पेट्रोल पंपावर काम केलेल्या धीरूभाईंचा मुलगा आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. …
Read More »ऐश्वराने ती अट ठेवली नसती तर सलमान आणि ऐश्वर्या आज पती पत्नी राहिले असते!
एक काळ होता जेव्हा सलमान खान आणि ऐश्वर्या रायच्या प्रेमाच्या चर्चा खूप मोठ्या प्रमाणात व्हायच्या. सर्वत्र त्यांच्या लव्हस्टोरीची चर्चा असायची. पण त्यांचं नातं काही कारणांमुळे तुटले. ते नातं तेव्हा तुटलं नसतं तर आज ते दोघे पती पत्नी राहिले असते. या नात्यात कटुता येण्यास ऐश्वर्या रायची एक अट कारणीभूत ठरली असे …
Read More »मराठी सुपरस्टार लक्ष्या आणि अशोक सराफ यांचं हे नातं खूप कमी लोकांना माहिती आहे!
अशोक सराफ यांनी केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. आयत्या घरात घरोबा, एक डाव भुताचा, अशी ही बनवाबनवी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हम पाच या मालिकेत त्यांनी साकारलेला आनंद माथुर तर …
Read More »फुलाला सुगंध मातीचा मधील शांत दिसणाऱ्या कीर्तीचा जबरदस्त डान्स, बघा व्हिडीओ..
छोट्या पडद्यावरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ हि मालिका प्रेक्षकांना खूप आवडते. हि मालिका अनेक दिवसांपासून छोट्या पडद्यावर गाजत आहे. शिकलेली मुलगी सून म्हणून नको या मताशी ठाम असणाऱ्या जीजी अक्कांना कीर्ती हि उच्चशिक्षित सून मिळते. कीर्तीचा खडतर प्रवास या मालिकेत दाखवला आहे. मालिकेत कीर्तीला पती शुभम खूप चांगली साथ देतो. या …
Read More »