Monday , June 5 2023
Breaking News
Home / महाराष्ट्र

महाराष्ट्र

दहावीला ४४ टक्के मार्क पडले म्हणून रडत न बसता तो आज कलेक्टर बनलाय!

आपल्या देशात शाळा कॉलेजमध्ये मिळणाऱ्या मार्कांना जरा जास्तच महत्व दिले जाते. दहावी आणि बारवीमध्ये चांगले मार्क पडले तरच तो विद्यार्थी पुढे काही यश मिळवू शकतो असा समज आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण मार्कच तुम्ही किती हुशार आहेत हे दाखवू शकत नाहीत. त्यासाठी तुमच्यामध्ये असलेली कठोर परिश्रम करण्याची जिद्द तुम्हाला …

Read More »

७ रुपये रोजाने पाणीपुरीच्या गाडीवर काम , वेटर म्हणून पुसले टेबल, आज आहे करोडोंचा बिजनेस

कठोर परिश्रमाच्या बळावर कुठल्याही परिस्थितीवर मात करता येते हे दाखवून दिले आहे हॉटेलमध्ये हेल्पर वेटर म्हणून काम केलेल्या एक व्यक्तीने. दिवसभर एलआयसीच्या पॉलिसीसाठी फिरायचे रात्री हॉटेलमध्ये काम करायचे हा त्याचा दिनक्रम होता. एकेदिवशी ते एका क्लाईंटकडे पॉलिसीसाठी गेले होते. त्याच्याकडे जाऊन आल्यानंतर रात्री हॉटेलमध्ये काम करताना तोच क्लाईंट त्या हॉटेलमध्ये …

Read More »

सरकारी कार्यालयात झालेल्या शेतकरी वडिलांच्या अपमानाचा बदला तिने कलेक्टर होऊन घेतला!

सोलापूर जिल्ह्यातील एक शेतकरी. शेतकऱ्यांच्या नशिबात सरकारी कार्यालयांचे खेटे मारणे काही नवीन नाही. सरकारी अधिकारी नेहमीच शेतकऱ्यांना फेरे मारायला लावतात. असाच हा शेतकरी सरकारी कार्यालयांचे खेटे मारत होता. शिक्षित नव्हता. सरकारने काही योजनांची घोषणा केली होती त्याची त्याला माहिती हवी होती. पण तो लाचारपणे चकरा मारत होता अधिकाऱ्यांनी मात्र त्याच …

Read More »

…जेव्हा नितीन गडकरींनी दिल्लीत भारत सरकारचा बोर्ड उखडून लावला होता महाराष्ट्राचा बोर्ड!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यांचे असंख्य किस्से गाजलेले आहेत. ते अनेकदा आपल्या भाषणातून विविध गोष्टींचा उलगडा करत असतात. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात महाराष्ट्रातील चार जणांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. या नवोदित मंत्र्यांचा सत्कार समारंभ दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आला …

Read More »

शिवरायांच्या भीतीने पोर्तुगीजांनी लग्नात आंदण दिलेल्या मुंबईकडे ब्रिटिश ६ वर्षे फिरकले नव्हते

छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमार दलाचे जनक मानले जाते. पूर्वीच्या काळी भारतात आरमार असल्याचे उल्लेख सापडतात, पण काळाच्या ओघात भारतीयांनी आरमाराचा वापर बंद केला होता. याच पोकळीचा फायदा घेऊन युरोपियन लोक भारताच्या किनाऱ्यावर आले. त्यांनी आणलेल्या आरमाराच्या जोरावर आधी किनारपट्टी ताब्यात घेतली आणि नंतर देशाचा भूभाग हस्तगत करुन भारतीयांना गुलामगिरीत …

Read More »

राष्ट्रमाता जिजाऊ: जन्म विदर्भात, लग्न मराठवाड्यात, कर्तृत्व पश्चिम महाराष्ट्रात आणि निधन कोकणात !

राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब ! स्वराज्य संकल्पिका ! दोन छत्रपतींना घडवणाऱ्या स्वराज्यजननी ! ज्यांच्या नावाला आज “जय जिजाऊ” असा अभिवादनपर मूल्य प्राप्त झाले आहे अशा प्रेरणास्थान ! एका सरदाराची पत्नी म्हणून ऐषोआरामाचे जीवन असताना देखील आपले एकंदर आयुष्य इथल्या सर्वसामान्य रयतेची सेवा करण्यात घालवलेल्या या माऊलीचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत. त्यांच्या …

Read More »

एका झाडातून मिळतं ३ लाखांचे उत्पन्न, हा शेतकरी आज आहे ९ हजार झाडांचा मालक!

शेतीमध्ये जर पारंपरिक पिकांना आधुनिकतेची साथ मिळाली तर उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतं. शेतीमध्ये लाखोंचे उत्पन्न घेणारे अनेक शेतकरी महाराष्ट्रात आहेत. शेती हि अनेकदा नैसर्गिक किंवा अनैसर्गिक संकटांनी नेहमीच घाट्यात राहते आणि त्यातून प्रचंड आर्थिक ताण अनेक शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. पण नियोजनबद्ध एखादं पीक घेतलं तर त्यातून करोडोंचं …

Read More »

त्यांना पक्षानं खरंच मुख्यमंत्री घोषित केलं, पण सर्व म्हणायचे चुकीनं नाव घोषित झालं असेल!

महाराष्ट्राला एक असा मुख्यमंत्री लाभला होता जो पदावर कमी दिवस राहिला पण पर्मनंट माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं. हा असा मुख्यमंत्री होता ज्याची पेपरला न्यूज छापायची म्हणलं तरी पत्रकारांपुढे प्रश्न पडायचा कि आता त्यांचा फोटो आणायचा तरी कुठून. यावरूनच लक्षात येतं कि हे मुख्यमंत्री प्रसिद्धीपासून किती दूर होत. …

Read More »

पतीच्या उपचारासाठी ६५ व्या वर्षी मॅरेथॉन धावणाऱ्या आजी अन त्यांचे पती सध्या काय करतात?

बारामती मधील लता भगवान करे हे नाव काही वर्षांपूर्वी देशभर झळकले होते. त्यावेळी ६२-६३ वर्ष वय असलेल्या लता करे या आपल्या पतीच्या उपचारासाठी पैसे मिळावे म्हणून एका मॅरेथॉन मध्ये सहभागी झाल्या अन तिथं असं काही पळाल्या कि त्या जिंकेपर्यंत थांबायचं नाहीत. त्यांना पतीच्या उपचारासाठी लई लाख २ लाख रुपये देखील …

Read More »

स्वतःच्या जीवाला धोका निर्माण झाला पण शंकररावांनी जायकवाडी पूर्ण होईपर्यंत हार मानली नाही!

महाराष्ट्रात असंख्य छोटी मोठी धरणे आहेत. पण धरणांमध्ये असे काही धरणं आहेत जी खूप महत्वाची आणि ऐतिहासिक आहेत. खासकरून आपल्या महाराष्ट्रात मराठवाड्यात पैठण येथे असलेलं नाथसागर म्हणजेच जायकवाडी धरण. जायकवाडीचे वैशिष्ट्य म्हणजे हे आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण आहे. या धरणाचे मराठवाड्याच्या विकासात मोठं योगदान राहीलं आहे. जाणून घेऊया …

Read More »