सहसा केस प्रत्येकाच्याच आवडीचे असतात. पण ते आवडीचे असतात डोक्यावर. मिशा आणि दाढी तर पुरुषांची मोठी शोभा वाढवतात. दाढी मिशा आणि डोक्यावर केस असले कि माणूस रुबाबदार दिसतो. पण हेच केस महिलांना मात्र नको त्या ठिकाणी येऊन खूप त्रासदायक ठरतात. महिलांच्या शरीरावर जे नको असलेले केस येतात त्यांना हिर्सुटिज्म म्हणतात. …
Read More »