UPSC ची परीक्षा सर्वात कठीण परीक्षा समजली जाते. हि परीक्षा पास होण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. विद्यार्थी हे दिवसरात्र मेहनत करून जिद्दीच्या बळावर IAS परीक्षा पास होतात. पण ज्यांनी IAS परीक्षा दिली असेल त्यांना माहिती असेल कि लेखी परीक्षेपेक्षा मुलाखत किती कठीण असते.
मुलाखतीत असे काही प्रश्न विचारले जातात जे ऐकून तुमचं डोकं चक्रावून जाईल. मुलाखत घेणारे तुम्हाला असे असे प्रश्न विचारतात ज्याच्याबद्दल तुम्ही विचारही केला नसेल. खरंतर विद्यार्थ्यांनी विचार करण्याची क्षमता तपासण्यासाठी असे प्रश्न विचारण्यात येतात. याच प्रश्नांमध्ये काही असे पण प्रश्न विचारले जातात जे खूप अश्लील वाटतात पण त्यांचे उत्तर खूप साधे सोपे असते.
असाच एक प्रश्न आहे जो तुमचं डोकं चक्रावून टाकेल. IAS इंटरव्हिव्ह मध्ये हा प्रश्न एका मुलीला विचारण्यात आला होता. तिने देखील या प्रश्नाचे भन्नाट असे उत्तर दिले होते.
काही वर्षांपूर्वी मुलीला या मुलीला असा एक विचित्र प्रश्न विचारण्यात आला होता जो ऐकून तिचे डोके देखील चक्रावून गेले. पण खूप विचार केल्यानंतर या मुलीला बरोबर उत्तर दिले होते. त्या मुलीला विचारण्यात आले होते कि कोणत्या परिस्थितीत मुलगा २०-२५ मिनिटात थकतो पण मुलगी अजून करू म्हणते.
हा प्रश्न वाचून तुमचं देखील डोकं चक्रावले असेल. पण यामध्ये जास्त हैराण होण्याचे कारण नाही. कारण या प्रश्नाचे उत्तर साधे सोपे आहे. IAS मुलाखतीत नेहमी विद्यार्थ्यांचा IQ लेव्हल तपासण्यासाठी वेगळे प्रश्न विचारले जातात. या प्रश्नाचे उत्तर देताना मुलीने बराच विचार केला आणि उत्तर दिले शॉपिंग. हे उत्तर ऐकून मुलाखत घेणारे खुश झाले आणि तिची निवड झाली.
असेच अनेक प्रश्न मुलाखतीत विचारले जातात ज्यांचे उत्तर हे सरळ सोपे असते पण प्रश्न ऐकून मनात विचित्र विचार येतात. थोडं धैर्य आणि संयम ठेवला तर अशा प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले जाऊ शकते. असेच काही अजून ट्रिकी प्रश्न आणि उत्तर बघूया..
प्रश्न- शरीराच्या कोणत्या भागातून घाम नाही निघत? उत्तर- ओठांमधून कधीच घाम निघत नाही.
प्रश्न बँकेला हिंदीमध्ये काय म्हंटले जाते? उत्तर- बँकेला हिंदीत अभिकोष म्हंटल जाते.
प्रश्न- कोणत्या देशात सूर्य मध्य रात्री देखील चमकतो? उत्तर- नॉर्वे.
प्रश्न- अशी कोणती गोष्ट आहे जी पायऱ्या नसताना चढते आणि उतरते? उत्तर- दारूची नशा?